‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला कित्येक वर्षे उलटली तरी त्याची जादू आजही तसूभर कमी झालेली नाही. या चित्रपटातील दृश्य व संवादांवर आधारित मीम्स आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. आता अनेक वर्षांनंतर जेव्हा सोशल मीडियावर हे मीम्स व्हायरल होतात, तेव्हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटावरील मीम्स पाहिल्यावर अशोक मामांना काय वाटतं ते पाहा-
आणखी वाचा : ‘अप्सरा’च्या घरी लगीनघाई; सोनाली या व्यक्तीसोबत जोडणार आयुष्यभराचे नाते
आजही हा चित्रपट लोकांचं तितकंच मनोरंजन करतो. अशोक मामांपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकरपासून अश्विनी भावेपर्यंत अनेकजणांनी या चित्रपटात अजरामर भूमिका साकारल्या.
First published on: 03-02-2020 at 17:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf on ashi hi banwa banwi memes ssv