नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणून क्षितिज पटवर्धन याची ओळख आहे. मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत क्षितिजने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. तरुणाईची नेमकी नस त्याने पकडली असल्याने आणि तो स्वत:ही तरुण असल्याने त्याचे लेखन हे तरुणाईला आवडते व ते ताजे-टवटवीतही वाटते. लेखकांच्या मानधनाबाबत क्षितिजनं महत्त्वपूर्ण मत ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत मांडलंय.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
क्षितिजची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा- तोकडं मानधन ते मराठी सिनेसृष्टीतली कंपूशाही यांविषयी लेखक क्षितिज पटवर्धनची बेधडक मुलाखत
First published on: 01-09-2020 at 18:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer kshitij patwardhan on why writers get less fees ssv