मन्या : तुझा भाऊ काय करतो?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जन्या : एक दुकान उघडलं होतं, आता जेलमध्ये आहे.

मन्या : ते का बरं?

जन्या : ते दुकान हातोड्यानं उघडलं होतं.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke brother shope two friends daily marathi joke hasa dd