मन्या : हॅलो! मामा! तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मामा : अरे! तू तर अनमोल आहेस. तुझी किंमत होऊच शकत नाही.

मन्या : मामा! मजामस्ती सोड, पहिले तू हे सांग लाखांत आहे की कोटींत?

मामा : कोटींमध्ये!

मन्या : मग त्यातलेच दोन लाख रुपये पाठव जरा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi jokes marathi vinod uncle and nephew conversation give me money joke dd