• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. reasons why salman khan and aishwarya rai broke up

.. म्हणून ऐश्वर्या-सलमानचा झाला होता ब्रेकअप

November 1, 2016 01:05 IST
Follow Us
  • सध्या सलमान खान त्याच्या बहुचर्चित सुलतान चित्रपटाचे यश साजरे करत आहे. सलमान खान आता आयुष्यात बराच पुढे गेला आहे. त्याचसोबत त्याच्या प्रेयसींच्या नावाची यादीदेखील मोठी होत गेली. सौमी अली, संगीता बिजलानी, कतरिना, लुलिया यांचे नाव त्याच्या प्रेयसींच्या यादीत घेतले जाते. पण, यात ऐश्वर्या रायचे नाव घेतल्याशिवाय त्याच्या प्रेयसींची यादी कशी पूर्ण होईल. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले असून ती आता तिच्या सुखी संसारात रमली आहे. पण, आजही सलमानसोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा केली जाते. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपला असलेल्या या जोडीचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
    1/

    सध्या सलमान खान त्याच्या बहुचर्चित सुलतान चित्रपटाचे यश साजरे करत आहे. सलमान खान आता आयुष्यात बराच पुढे गेला आहे. त्याचसोबत त्याच्या प्रेयसींच्या नावाची यादीदेखील मोठी होत गेली. सौमी अली, संगीता बिजलानी, कतरिना, लुलिया यांचे नाव त्याच्या प्रेयसींच्या यादीत घेतले जाते. पण, यात ऐश्वर्या रायचे नाव घेतल्याशिवाय त्याच्या प्रेयसींची यादी कशी पूर्ण होईल. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले असून ती आता तिच्या सुखी संसारात रमली आहे. पण, आजही सलमानसोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा केली जाते. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपला असलेल्या या जोडीचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

  • 2/

    त्यावेळी ऐश्वर्याचे सलमानच्या घरी वारंवार जाणे होत होते. साहजिकच त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे अशी बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. पण ऐश्वर्याच्या पालकांना त्यांचे नाते रुचत नव्हते. सलमानच्या आधीच्या प्रेमप्रकरणांमुळे त्यांना ऐश्वर्याची त्याच्यासोबतची वाढती मैत्री पसंत नव्हती.

  • 3/

    ऐश्वर्याच्या पालकांचा त्यांच्या नात्याला असलेल्या विरोधामुळे या दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एके दिवशी सलमान मध्यरात्री ऐश्वर्याच्या घराखाली तिच्याशी बोलण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. पहाटे ३ वाजेपर्यंत तो तिच्या घराची बेल वाजवत राहिल्याचेही म्हटले जाते. इतकेच नाही तर तेव्हा त्याने गच्चीवरून उडी मारण्याची धमकीदेखील दिली होती.

  • 4/

    सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाची हमी हवी होती. मात्र, तेव्हा यशाचे शिखर चढत असलेल्या ऐशला विवाहबंधनात अडकण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर शांत बसून आपल्या हवे असलेले नाते मिळणार नाही असा समज झालेला सलमान प्रेमात काहीसा हिंसक झाला.

  • 5/

    कुछ ना कहो चित्रपटाच्या सेटवर सलमानने बराच गोंधळही केला होता. त्यामुळे अभिषेक हा सलमानच्या विरुद्ध झाला. सदर चित्रपटाच्या सेटवर सलमानने हैदोस घालत ऐश्वर्याच्या कारची तोडफोड केली होती.

  • 6/

    सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याला तिच्या पालकांचा नकार असला तरी त्यांनी कधीचं या दोघांना एकमेकांना भेटण्यापासून रोखले नाही. पण, दुसरीकडे सलमान त्यांना फार वाईट वागणूक देत होता. त्यामुळे आपल्या पालकांसोबत सलमानच्या अश्या वागण्याने ऐश्वर्या नाखूश होती.

  • 7/

    त्यावेळी स्टारडस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी सोमी अली हिने आपल्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी त्याची मदत मागितली होती. तेव्हा, सलमान ऐश्वर्याला काहीच कळू न देता सोमीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. हा प्रकार कळल्यानंतर ऐश्वर्याने सदर गोष्टीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला.

  • 8/

    एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्या म्हणाली होती की, सलमान मद्यापान करून गैरव्यवहार करायचा तरीही मी त्याच्यासोबत उभी राहिले. माझ्यासोबत व्यभिचारी वागत तो मला शिवीगाळ करायचा. माझा अपमान करायचा. त्यामुळे एका स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे मी हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.

  • 9/

    माझं हित बघता आणि माझ्या कुटुंबाचा स्वाभिमान राखण्यासाठी मी सलमान खान सोबत काम करणार नाही. माझ्यासाठी सलमान प्रकरण हे एका वाईट स्वप्नासारखे आहे, असे एका प्रसिध्दीपत्रकात ऐश्वर्याने म्हटले होते.

Web Title: Reasons why salman khan and aishwarya rai broke up

IndianExpress
  • 3 months after President’s Rule, Manipur seeks Rs 1,000 crore from Centre as special assistance
  • ‘India has not accepted any mediation, won’t accept it’: PM Modi during call with Trump
  • Ex-aviation minister Praful Patel questions Air India partner Singapore Airlines’ ‘surprising silence’ on Ahmedabad crash
  • After PM Modi’s meeting with Mark Carney, India, Canada agree to reinstate high commissioners
  • Framed in synthetic drugs case, Kerala woman led 2-year fight for justice. Then truth hit too close to home
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us