-
बॉलिवूडचा दबंग खान सलमानची लोकप्रियता साता समुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. आज २७ डिसेंबर रोजी सलमानचा ५४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सलमानकडे असणारे कार कलेक्शन पाहूया…
-
लँड रोवर रेंज रोव्हर (Image: t2online)
-
मर्सिडीज़ बेन्ज़ एस क्लास
-
ऑडी ए८ एल (I,age: bollywoodcat)
मर्सिडीज़ बेन्ज़ जीएल क्लास (Image: treandingcar) -
ऑडी आऱएस ७ Audi RS7 (Image: magnamags)
-
मर्सिडीज़-बेन्ज़ जीएलएस-43 एएमजी ही कार बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने सलमानला गिफ्ट म्हणून दिली होती. (Image: NDTV)
Salman Khan birthday: सलमानचे कार कलेक्शन पाहिले का?
शाहरुख खानने देखील एक कार भेट म्हणून दिली आहे
Web Title: Salman khan birthday bhaijaans car collection including one gifted by shahrukh khan avb