• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sonam kapoor trolled for posing with anil kapoor in bold dress malang screening sgy

…वडिलांसमोर असे कपडे घालताना लाज वाटली पाहिजे, सोनम कपूर बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल

सोनम कपूरने अनिल कपूर यांच्यासोबत फोटोसाटी पोझ दिली होती

February 8, 2020 18:42 IST
Follow Us
    • Sonam Kapoor Trolled: आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका असलेला मलंग चित्रपट सात फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटात अनिल कपूरही मुख्य भुमिकेत आहेत.
    • ६ फेब्रुवारीला चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.
    • यावेळी सोनम कपूर आपले वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती.
    • सोनम कपूरने अनिल कपूर यांच्यासोबत फोटोसाटी पोझ दिली होती.
    • हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
    • या फोटोंवरुन सोनम कपूरला ट्रोल केलं जात आहे.
    • 1/15

      काही लोकांना सोनम कपूरचा बोल्ड ड्रेस आवडलेला नाही. वडिलांसमोर असे कपडे कोण घालतं असा प्रश्न काहीजण विचारत आहेत.

    • 2/15

      वडिलांसमोर असे कपडे घालताना लाज वाटली पाहिजे असंही काही ट्रोल करणाऱ्यांनी म्हटलं आहे.

    • 3/15

      अनिल कपूर आणि सोनम कपूर यांच्या फोटोवर अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट केल्या आहेत.

    • सोनम कपूरने मात्र ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं आहे.
    • सोनम कपूर नेहमीच आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते.
    • याआधी अनेकदा तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
    • मोहित सुरी याने मलंग चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कुणाल खेमूही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
    • 4/15

      चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे.

    • चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Bollywood actress sonam kapoor trolled for posing with anil kapoor in bold dress malang screening sgy

IndianExpress
  • Iran’s attack on US base in Qatar: Air India suspends flights to West Asia, Europe, North America east coast
  • Iran attacks US base: Qatar home to over 8 lakh Indians, Delhi monitors unfolding situation, alerts its nationals
  • India, Pakistan extend airspace closure for each other’s aircraft, airlines by another month
  • Swashbuckling Pant to Solid Pant: How the centurion Rishabh alternated between his two identities to slay England with another hundred
  • Student visa applicants must make social media accounts public, says US
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us