• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kamya punjabi is glowing with joy as she gets engaged to beau shalabh dang ssv

वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्री करतेय दुसऱ्यांदा लग्न; साखरपुड्याचे फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायिका म्हणून काम्या पंजाबी ओळखली जाते.

February 9, 2020 09:31 IST
Follow Us
    • छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे.
    • येत्या १० फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असून नुकताच तिचा साखरपुडा पार पडला.
    • प्रियकर शलभ डांगसोबत काम्याचा साखरपुडा पार पडला.
    • शलभ दिल्ली स्थित असून त्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तर काम्याला ९ वर्षांची मुलगी आहे.
    • काम्याने २००३ मध्ये व्यावसायिक बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्याचं नातं फार काळ टिकलं नाही.
    • २०१३ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
    • ‘बिग बॉस’, ‘क्यु होता है प्यार’, ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘कहता हैं दिल’ अशा विविध मालिकांमुळे काम्या लोकप्रिय झाली.
    • 1/13

      गेल्या वर्षापासून काम्या आणि शलभ डेट करू लागले होते.

    • 2/13

      थेरपीसाठी काम्याने शलभशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. शलभचा आरोग्याच्या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे.

    • 3/13

      काम्याने 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

    • 4/13

      'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात काम्याने हजेरी लावली होती.

    • 5/13

      छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/काम्या पंजाबी

    • 6/13

      छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/काम्या पंजाबी

Web Title: Kamya punjabi is glowing with joy as she gets engaged to beau shalabh dang ssv

IndianExpress
  • Congress ‘exposed and embarrassed’ after US President’s claim on ceasefire rejected: BJP on PM Modi-Trump chat
  • King cobra brought to Madhya Pradesh in exchange for a tiger dies, setting back CM’s pet project
  • HDFC Bank CEO Jagdishan moves Bombay HC to quash Rs 2.05 cr bribery FIR by Lilavati Trust
  • WhatsApp to introduce ads: All you need to know
  • Framed in synthetic drugs case, Kerala woman led 2-year fight for justice. Then truth hit too close to home
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us