-
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तो रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या कठिण काळात प्रेक्षकांना घरात बसून त्यांच्या आवडत्या मालिका पाहयला मिळाव्या म्हणून प्रशासनाने एक निर्णय घेतला. प्रेक्षकांच्या मागणीवरुन ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 'शक्तिमान' या मालिकेचा देखील समावेश आहे. या मालिकेतील गंगाधर, महागुरु, गीता विश्वास, डेविल, शलाका हे पात्र विशेष गाजले होते. चला पाहूया हे कालाकार आता कसे दिसतात…
-
सर्वात गाजलेले पात्र 'महागुरु' हे टॉम ऑल्टरने साकारले होते. 2017 मध्ये कर्क रोगामुळे त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
-
'धमाकेदार न्यूज एडिटर'ची भूमिका राम यांनी साकराली होती.
-
'शलाका' हे पात्र अभिनेत्री अश्विनी काळसेकरने साकारले होते.
-
'डेविल'ची भूमिका साकारणारा के.के. गोस्वामी तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला होता.
-
शक्तिमान मालिकेत 'गीता विश्वास'ची भूमिका सुरुवातीला किटू गिडवानीने साकारली होती.
-
नंतर 'गीता' हे पात्र वैष्णवी महंतने साकारली.
-
'मायोर जेजे'ची भूमिका अभिनेता नवाब शहाने साकरली होती.
-
शक्तिमानमधील 'डॉक्टर जॅकल'ची भूमिका ललित परिमू यांनी साकारली होती.
-
'तमराज किलविश' हे पात्र सुरेन्द्र पाल यांनी साकारले होते.
-
शक्तिमान मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे 'गंगाधर' उर्फ 'शक्तिमान'. ही भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती.
शक्तिमान मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात? पाहा
पाहा फोटो
Web Title: The actors of shaktimaan now look like avb