• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer beyonce has kept 80 thousand bees at home mppg

अभिनेत्रीने पाळल्या ८० हजार मधमाशा; कारण वाचून व्हाल थक्क

November 12, 2020 17:10 IST
Follow Us
  • प्रसिद्ध अमेरिकन गायिका, अभिनेत्री बियोन्से वादग्रस्त विधानं व चित्र-विचित्र फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    प्रसिद्ध अमेरिकन गायिका, अभिनेत्री बियोन्से वादग्रस्त विधानं व चित्र-विचित्र फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    मात्र येवळी ती कुठल्याही फोटोशूटमुळे नव्हे तर चक्क मधमाशांमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    या जगप्रसिद्ध पॉप सिंगरने आपल्या घरात तब्बल ८० हजार मधमाशा पाळल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    लोकं घरात कुत्रा, मांजर, विविध प्रकारचे पक्षी पाळताना आपण पाहिलं आहे. पण ही गायिका चक्क मशमाशा पाळते हे ऐकून तिचे चाहते देखील आवाक् झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    ब्रिटीश वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने मधमाशा पाळण्याचं कारण सांगितलं. हे कारण वाचून तुम्ही देखील चकित व्हाल.. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    बियोन्सेला आइवी आणि रूमी नावाच्या दोन मुली आहेत. या दोघींनाही साखरेची एलर्जी आहे. त्यामुळे कुठल्याही गोड पदार्थात बियोन्से सारखे ऐवजी मधाचा वापर करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    बाजारात मिळणाऱ्या मधात अनेकदा भेसळयुक्त पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे गायिकेने मधमाशा पाळून घरातच मध मिळवण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    गेल्या पाच वर्षांपासून ती मधमाशा पाळत आहे. अन् आज तिच्याकडे ८० हजार मधमाशा आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    अनेक जणांना गोड पदार्थ प्रचंड आवडतात. मात्र वजन वाढेल किंवा शरीरातील साखरेचं प्रमाण वाढेल या भीतीने काही जण गोड पदार्थ खाण्याचं टाळतात. परंतु, साखरेला पर्याय म्हणून गुळ किंवा मध यांच्याकडे पाहिलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या या पदार्थांचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत. यातच मधाविषयी जाणून घ्यायचं झालं तर मध हा अत्यंत गुणकारी आहे. अगदी भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधामुळे अनेक शारीरिक फायदे होतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Singer beyonce has kept 80 thousand bees at home mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.