• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. parul gulati punjabi actress photoshoot in front of taj mahal goes viral scsg

ताजमहालसमोर काढलेल्या या बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत

हे फोटो बोल्ड पण तितकेच सुंदर आहेत, असं चाहते कमेंट करुन सांगतायत

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • पंजाबी अभिनेत्री पारुल गुलाटी (Parul Gulati) सध्या तिचा आवड्या छंदामध्ये म्हणजेच भटकंतीत व्यस्त आहे.
    1/20

    पंजाबी अभिनेत्री पारुल गुलाटी (Parul Gulati) सध्या तिचा आवड्या छंदामध्ये म्हणजेच भटकंतीत व्यस्त आहे.

  • 2/20

    मागील काही दिवसांपासून पारुल मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये भटकतेय.

  • 3/20

    पारुलने आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या भटकंतीदरम्यानचे काही फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 4/20

    या चर्चेचं कारण म्हणजे पारुलने थेट जगातील सात अश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहलपासून ते राजस्थानच्या करौली सिटी पॅलेसपर्यंत अनेक ठिकाणांना भेट दिलीय. 

  • 5/20

    ताजमहल आणि करौली सिटी पॅलेसमधील अनेक फोटो तिने स्वत:च्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेत. 

  • 6/20

    या फोटोंमध्ये अगदी ताजमहालच्या जवळ पारुल वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

  • 7/20

    ताज समोरील पारुलच्या या फोटोंना एक लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे.

  • 8/20

    वाह ताज अशी कॅप्शन पारुलने या फोटोंना दिलीय.

  • 9/20

    कमेंट्समध्येही अनेकजण पारुलचं कौतुक करत आहेत. अनेकांनी हार्ट तसेच फायर इमोन्जीच्या माध्यमातून पारुल या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत असल्याचं म्हटलं आहे.

  • 10/20

    पारुलने राजस्थानच्या करौली सिटी पॅलेसमधील काही सुंदर फोटोही शेअर केलेत.

  • 11/20

    करौली सिटी पॅलेस हा ७०० वर्ष जुना राजवाडा असून तो अत्यंत सुंदर आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर इमारतींपैकी ही एक आहे असं पारुलने या राजवाड्याचं वर्णन करताना म्हटलं आहे. 

  • 12/20

    हा आळस देताना फोटो शेअर करताना पारुलने, "रोज सकाळी मला या ठिकाणी अशापद्धतीने झोपेतून उठायला नक्कीच आवडेल", लिहिलं आहे.

  • 13/20

    मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही काही दिवसांपूर्वी पारुलने चांगलीच भटकंती केल्याचे तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन दिसून येतं.

  • 14/20

    ग्वाल्हेरमधील तानसेन स्मारकासमोर काढलेला हा फोटोही पारुलने आठवडाभरापूर्वी शेअर केलाय.

  • 15/20

    पारुलला भटकंतीची खूप आवड आहे.

  • 16/20

    अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला गेल्यानंतर पारुल आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

  • 17/20

    पारुलने शेअर केलेल्या फोटोंमधील काही हे खूपच बोल्ड असतात.

  • 18/20

    अनेकदा पारुल ही स्विमिंग पूलमधील फोटोही शेअर करते.

  • 19/20

    पारुलच्या याच अदांवर तिचे अनेक चाहते कायमच फिदा होताना दिसतात.

  • 20/20

    पारुलचे इन्स्ताग्रमावर ९ लाख ८६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.  (सर्व फोटो: instagram/gulati06 वरुन साभार)

Web Title: Parul gulati punjabi actress photoshoot in front of taj mahal goes viral scsg

IndianExpress
  • Starting with Bihar, fresh electoral rolls: Proof of birth date for those not in 2003 list
  • DGCA’s comprehensive surveillance at major airports reveals numerous lapses, deficiencies related to aviation safety
  • Durga, dictator, democrat. How the 3 veins ran parallel in Indira Gandhi
  • IND vs ENG: How the game ebbed and flowed towards an England stroll
  • Railways may hike passenger fare, to earn Rs 700 cr more in FY26
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us