• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. virajas kulkarni and shivani rangole in a relationship ssj

पडद्यावर सईच्या तर रिअल लाइफमध्ये आदित्य आहे शिवानीच्या प्रेमात?

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे. मात्र, या लग्नसोहळ्यानंतर चर्चा रंगली ती अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांची. ( सौजन्य विराजस कुलकर्णी/ शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम पेज)
    1/16

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे. मात्र, या लग्नसोहळ्यानंतर चर्चा रंगली ती अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांची. ( सौजन्य विराजस कुलकर्णी/ शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम पेज)

  • सिद्धार्थ-मितालीच्या लग्नात विराजस आणि शिवानीने एकत्र हजेरी लावली होती.
  • विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला विराजस-शिवानी या दोघांनीही मॅचिंग कपडे परिधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
  • विराजस-शिवानी यांनी जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं नसलं तरीदेखील ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
  • शिवानीने विराजससोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
  • 2/16

    १५ फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने Yup असं कॅप्शन देत विराजस सोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने हार्ट इमोजीदेखील टाकली होती. तेव्हापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

  • विराजसनेदेखील शिवानीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  • शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली.
  • ‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केलं होतं.
  • विराजस हा लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
  • विराजस अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक प्रायोगिक नाटकं आणि चित्रपटांचं लेखन केलं आहे.
  • सध्या तो झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.
  • शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे.
  • शिवानीने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.
  • सध्या शिवानी 'सांग तू आहेस ना' या मालिकेत झळकत आहे.

Web Title: Virajas kulkarni and shivani rangole in a relationship ssj

IndianExpress
  • Iran-Israel War News Live Updates: India evacuates 290 students from Iran under Operation Sindhu as conflict escalates
  • ‘World going through unrest… Yoga gives direction of peace’: PM Modi leads celebrations from Visakhapatnam
  • Clear message from Jaiswal and Gill at Leeds: Indian batting story never ends
  • Interpol guidelines to DNA matching: The painstaking work to find Ahmedabad plane crash victims’ families some closure
  • Expert Explains: Understanding Pakistan’s balancing act on Iran
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us