• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday actress kishori shahane vij unknown information beautiful photos sdn

Birthday Special : किशोरी शहाणेबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

April 23, 2021 10:35 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस आहे. (सर्व फोटो सौजन्य : किशोरी शहाणे / इन्स्टाग्राम)
    1/15

    लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस आहे. (सर्व फोटो सौजन्य : किशोरी शहाणे / इन्स्टाग्राम)

  • 2/15

    मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मराठी कलाविश्वामध्ये या चित्रपटाचं स्थान आजही अढळ आहे. याच चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला.

  • 3/15

    १७ व्या वर्षी पहिला चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळविला.

  • 4/15

    अकरावीत असताना किशोरी यांनी ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन होईपर्यंत जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केलं.

  • 5/15

    ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातून करिअरची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांचा प्रत्येक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

  • 6/15

    मराठी कलाविश्वात दबदबा निर्माण झाल्यानंतर किशोरी यांनी त्यांचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळविला होता.

  • 7/15

    स्टेट्सची नाटकं करत असताना वामन केंद्रे यांनी डायरेक्ट केलेल्या शतुरमुर्ग या हिंदी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर शिवदास गोडके यांनी डायरेक्ट केलेलं महाभोजन तिरव्याचे हे नाटक पदरात पडलं. यापुढे माझा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला. मग मोरुची मावशी आणि तत्सम व्यावसायिक नाटकं सुरु झाली आणि मी या फिल्डरमध्ये टिकून राहिले.

  • 8/15

    अफाट चाहतावर्ग असलेल्या या अभिनेत्रीने चित्रपट दिग्दर्शक दिपक बलराज वीज यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं असून त्यांची लव्ह स्टोरी फार रंजक आहे.

  • 9/15

    एका मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. "दीपक यांनी २२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हफ्ता बंद’मध्‍ये जॅकी श्रॉफ हिरो होता आणि त्यावेळी मी मराठी चित्रपटात काम करत होते. तेव्‍हा जॅकीची आणि माझी ओळख महाकाली, होली स्पिरिट हॉस्पिटलमध्‍ये झाली. त्याठिकाणी तो शूटिंगला यायचा. तेव्हा आमच्याच मैत्री वाढली. तेव्‍हा तो म्‍हणाला की ‘एक डायरेक्‍टर है उनको मराठी अॅक्‍ट्रेस चाहिए’. त्यानंतर जॅकीने माझी ओळख दीपक बलराजशी करून दिली." दीपक यांनी मला ‘हफ्ता बंद’ चित्रपटात भूमिका दिली. सेटवर आमची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात रुपांतर झालं.

  • 10/15

    दीपक यांनी मला ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही कास्ट केलं. पण तेव्हा आमच्या नात्याबद्दल आईवडिलांना समजलं होतं. त्यामुळे परिस्थिती काहीशी गंभीर झाली होती. तेव्हा कुटुंबीयांना खरं काय ते सांगणं भाग होतं. त्यांनीही आमच्या लग्नास होकार दिला.

  • 11/15

    किशोरी आणि दीपक बलराज यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे.

  • 12/15

    किशोरीने दिपक यांच्या ‘हप्ता बंद’, ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर किशोरी यांनी काही हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्यातल्या ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच अनेक लोकप्रिय मालिका आणि नाटकांमध्येही त्या झळकल्या आहेत.

  • 13/15

    गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हॉलीवूडपटांपर्यंत झेप घेतली आहे. ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित चित्रपटांचा लेखक आणि ‘मेक युवर मूव्ह’चा दिग्दर्शक डय़ुएन अ‍ॅडलेरच्या आगामी चित्रपटात किशोरी शहाणे यांनी काम केले. नृत्यदिग्दर्शन आणि नृत्याचे वेगवेगळे फॉम्र्स यांना कथेतून हाताळणाऱ्या ‘स्टेप अप’ चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा जॉनर दिग्दर्शक म्हणून डय़ुएन अ‍ॅडलेर यांनी यशस्वी केला. त्यांचा ‘हार्टबीट्स’ हा चित्रपटही नृत्यावर आधारित असून या इंडो-अमेरिकन चित्रपटासाठी त्यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांची निवड केली.

  • 14/15

    दादा कोंडके यांचा पुतण्या विजय कोंडकेंनी माहेरची साडी चित्रपटासाठी काम केलं. माझ्या वाढदिवशी चित्रपटाची शूटिंग सुरू असताना दादा खास सेटवर आले आणि सेलिब्रेशन केलं. मला त्यांनी भेट म्हणून घड्याळ दिलं. ते घड्याळ मी अजूनही वापरते. ही गोष्ट १९९१ ची आहे. दादांनी दिलेलं घड्याळ अजूनही चालूच आहे,” असं किशोरी शहाणे त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सांगितलं.

  • 15/15

    मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन मध्ये किशोरी शहाणेंनी सर्वांची मनं जिंकली.

Web Title: Happy birthday actress kishori shahane vij unknown information beautiful photos sdn

IndianExpress
  • After Indus Waters Treaty suspension: India seeks pause in World Bank expert’s proceedings over Kishanganga & Ratle
  • Notice against Justice Shekhar Kumar Yadav pending, 50 MPs confirm signing
  • India set to ramp up oil imports from Russia, Africa, US and Latin America
  • J&K House panel asks for documents to probe Jal Jeevan Mission, told by dept: Need 1.3 crore pages
  • Student visa applicants must make social media accounts public, says US
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us