-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
भाग्यश्रीने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. तिच्या या मोहक अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
भाग्यश्रीच्या चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये / इन्स्टाग्राम)
भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज
Web Title: Ghadge suun fame bhagyashree limaye latest photoshoot glamorous look sdn