-
वय हा केवळ एक आकडा आहे हे बॉलिवूड कलाकारांकडे पाहून सिद्ध होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांच्यामध्ये जवळपास २९ वर्षांचे अंतर आहे. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील कपल आणि त्यांच्यामध्ये किती वर्षांचे अंतर आहे…
-
अभिनेते कबीर बेदी आणि त्यांची पत्नी परवीन दुसांझ यांच्यामध्ये २९ वर्षांचे अंतर आहे.
-
परवीन ही कबीर बेदींची चौथी पत्नी आहे.
-
अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोणवार हे सध्याचे लोकप्रिय कपल आहे.
-
त्यांच्यामध्ये २६ वर्षांचे अंतर आहे. अंकिता मिलिंदची दुसरी पत्नी आहे.
-
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी त्यांच्या पेक्षा १६ वर्षांनी मोठे असणारे अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले.
-
संजय दत्तच्या तिसऱ्या पत्नीते नाव मान्यता दत्त आहे.
-
मान्यता ही संजय दत्त पेक्षा २० वर्षांनी लहान आहे.
-
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये १३ वर्षांचे अंतर आहे.
-
मीरा राजपूत ही शाहिद कपूरपेक्षा १३ वर्षांनी लहान आहे.
-
करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल आहे.
-
त्यांच्यामध्ये ११ वर्षांचे अंतर आहे.
२९ वर्षे लहान परवीनसोबत कबीर बेदी यांचा विवाह!; जाणून घ्या बॉलिवूड जोडप्यांमधील अंतर
Web Title: Hema malini dharmendra to dimple kapadia rajesh khanna these actors married with 28 years younger girls avb