• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raj kundra porn app case shilpa shetty kundra sister shamita shetty enters bigg boss ott house karan johar host information photos bigg boss 15 sdn

राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीची एक्झिट अन् शमिताची एंट्री; सोशल मीडियावर रंगलीये चर्चा

August 9, 2021 17:16 IST
Follow Us
  • Raj Kundra Porn App Case Shilpa Shetty Kundra Sister Shamita Shetty Bigg Boss OTT house
    1/27

    'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य : Voot Select / ट्विटर)

  • 2/27

    भांडण, वादविवाद, मैत्री, अफेअर या सगळ्या गोष्टींमुळे 'बिग बॉस' हा रिअ‍ॅलिटी शो चर्चेत असतो. (फोटो सौजन्य : Voot Select / ट्विटर)

  • 3/27

    या वर्षी 'बिग बॉस' आपल्याला दोन वेगवेगळ्या माध्यमांवर पहायला मिळणार आहे. पहिले काही आठवडे हा सिझन वूट या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. त्यानंतर हा सिझन टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : Voot Select / ट्विटर)

  • 4/27

    'बिग बॉस ओटीटी' आणि 'बिग बॉस १५' मधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.

  • 5/27

    गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण शमिता शेट्टी 'बिग बॉस ओटीटी' शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता शिक्कामोर्तब झालं. कारण या शोमध्ये शमिता शेट्टीची एण्ट्री झाली आहे.

  • 6/27

    'बिग बॉस ओटीटी'मध्ये सामील होणारी शमिता ही पहिली महिला स्पर्धक आहे.

  • 7/27

    राज कुंद्राच्या अटकेपासूनच शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शमिता शेट्टी या शोमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारली जात असतानाच शमिताने मात्र शोमध्ये सहभाग घेतला आहे.

  • 8/27

    'बिग बॉस ओटीटी'च्या घरात एण्ट्री घेत असतानाच शमिताने या शोमध्ये सहभागी होण्यामागचं कारण सांगितलं होतं.

  • 9/27

    शोमध्ये एण्ट्री घेताना शमिता शेट्टीने करण जोहरशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी कुटुंबावर आलेल्या कठीण काळातही तिने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला? या गोष्टीचा खुलासा केला. (फोटो सौजन्य : Voot Select / ट्विटर)

  • 10/27

    "आपण कुटुंबावर संकट येण्याआधीच शोसाठी कमिटमेंट दिली होती. ज्यावेळी सर्व काही सुरुळीत होतं तेव्हा कमिंटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणं आपल्याला योग्य वाटत नसल्याने शोमध्ये सहभागी होत असल्याचं" शमिता म्हणाली.

  • 11/27

    यावेळी शमिताने शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्राचं नाव घेणं मात्र टाळलं.

  • 12/27

    या आधी देखील शमिता शेट्टी 'बिग बॉस'या शोच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र काही दिवसातच शमिता शोमधून बाहेर पडली.

  • 13/27

    २००० मध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'मोहब्बते' या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 14/27

    त्यानंतर 'साथिया', 'अग्निपंख', 'फरेब', 'बेवफा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये शमिताने काम केलं. परंतु यापैकी कुठलाच चित्रपट फारसा गाजला नाही. परिणामी काही काळ शमिता सिनेसृष्टीपासून दूर होती.

  • 15/27

    चित्रपटांनंतर शमिताने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळविला होता. 'यो के हुआ ब्रो' या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती.

  • 16/27

    त्यानंतर 'खतरों के खिलाडी'च्या ९ व्या पर्वातही तिने सहभाग घेतला होता.

  • 17/27

    'बिग बॉस'चा १४ वा सीझन सुरु असताना अभिनेत्री शमिता शेट्टीने टीका केली होती.

  • 18/27

    "बिग बॉस हा अत्यंत त्रासदायक रिअॅलिटी शो आहे. अशा शोमधून कुठल्याही प्रकारचं मनोरंजन होत नाही केवळ मानसिक त्रास होतो," असं मत शमिताने व्यक्त केले होते.

  • 19/27

    'बिग बॉस'ची माजी स्पर्धक असून सुद्धा तिला हा शो कधीही आवडला नाही. अलिकडेच IANS ला दिलेल्या मुलाखतीत शमिताने या रिअ‍ॅलिटी शोवर जोरदार टीका केली होती.

  • 20/27

    शमिता म्हणाली, "बिग बॉस हा अत्यंत त्रासदायक शो आहे. मी तीसऱ्या सिझनमध्ये या शोची स्पर्धक होते त्यामुळे एलिमिनेट झाल्यावर शोचे एक-दोन एपिसोड पाहिले. अन् तेव्हाच ठरवलं यापुढे हा शो पाहायचा नाही."

  • 21/27

    "यामध्ये केवळ भांडणं, मारामारी, राजकारण आणि अश्लिल भाषेत केलेलं संभाषण पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या शोमधून मनोरंजन होत नाही तर केवळ मानसिक त्रास होतो. त्यामुळे अशा शोपासून मी कायमच दूर राहण्याचा प्रयत्न करते."

  • 22/27

    ४२ वर्षांच्या शमिताने अद्याप लग्न केलेले नाही.

  • 23/27

    शमिता शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

  • 24/27

    गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असणाऱ्या शमिताने 'ब्लॅक विडोज' या सीरिजमध्ये काम करत पुनरागमन केले.

  • 25/27

    दरम्यान राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला मात्र शोमधून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे एकीकडे एका बहिणीची छोट्या पडद्यावरुन एक्झिट झाली असताना दुसरीकडे एकीची एंट्री होताना दिसत आहे.

  • 26/27

    गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर-४' शूटिंग करणं रद्द केलंय. पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी सध्या तिच्या जुहू येथील घरी मुलांसोबत आहे.

  • 27/27

    (सर्व फोटो सौजन्य : शमिता शेट्टी / इन्स्टाग्राम)

Web Title: Raj kundra porn app case shilpa shetty kundra sister shamita shetty enters bigg boss ott house karan johar host information photos bigg boss 15 sdn

IndianExpress
  • Starting with Bihar, fresh electoral rolls: Proof of birth date for those not in 2003 list
  • DGCA’s comprehensive surveillance at major airports reveals numerous lapses, deficiencies related to aviation safety
  • Durga, dictator, democrat. How the 3 veins ran parallel in Indira Gandhi
  • IND vs ENG: How the game ebbed and flowed towards an England stroll
  • Railways may hike passenger fare, to earn Rs 700 cr more in FY26
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us