-
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
या सुंदर फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा प्राजक्ताने दिलंय. 'डाव्या डोळ्यावर बट ढळली…'
-
ड्रेस असो किंवा साडी प्रत्येक पोषाखात प्राजक्ताचं सौंदर्य हे खुलून दिसतं.
-
'इतनी सी है जिंदगी.. पर ख्वाब बहुत है। जुर्म तो पता नहीं.. पर इल्जाम बहुत है। – गुलजार' असं कॅप्शन देत प्राजक्तानं हे फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ताच्या या नवीन फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या