-
मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते हिंदी चित्रपटातील ग्लॅमर गर्ल हा प्रवास अभिनेत्री अश्विनी भावे यांनी केला आहे.
-
अश्विनी यांना मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. मात्र आवड म्हणून त्यांनी नंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
-
किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्नानंतर अश्विनी परदेशी स्थायिक झाल्या. परदेशी गेल्यावर अश्विनी यांनी तिथे फिल्ममेकिंगच्या चार वर्षांच्या कोर्सला प्रवेश घेतला.
-
परदेशी राहणाऱ्या अश्विनी दर वर्षी मुलांना घेऊन भारतात येतात.
-
मुलांना भारत कळला पाहिजे असं त्यांचं मत आहे.
-
सध्या त्या विविध वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनसुद्धा करतात.
-
या स्तंभलेखनातून त्यांनी भारत- अमेरिका या दोन्ही देशातले अनुभव मांडतात.
-
अश्विनी भावे यांनी वेब विश्वात पदार्पण केलं. ‘द रायकर केस’ या वेब सीरिजच्या माध्यमातून कलाविश्वात पुन्हा पदार्पण केलं आहे.
-
लवकरच पार पडणाऱ्या मराठी द फिल्मफेअर सोहळ्यात सुद्धा आश्विनी भावे यांची खास उपस्थिती असणार आहे.
‘अशी ही बनवाबनवी’च्या अश्विनी भावे सध्या काय करतात? लिंबू कलरची साडी खऱ्या आयुष्यात…
अशी ही बनवाबनवी मधील ‘लिंबू कलरची साडी’ या तीन शब्दांना ज्यांनी आपल्या सौंदर्याने खुलवलं त्या आश्विनी भावेंचं खरं आयुष्य कसं पाहून तुम्हालाही हेवा वाटेल.
Web Title: Ashi hi banva banvi limbu colour saree ashwini bhave latest glamorus photos stuns fans watch bold and beautiful look filmfare svs