• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. home remedies for remove warts from your body asy

‘या’ घरगुती उपायांनी नाहिशी होईल चामखीळ

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • अनेकांच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक तीळ, चामखीळ किंवा मोस असतात. खरं तर लहान दिसणाऱ्या घटकांचा त्रास किंवा अपाय काहीच नसतो. मात्र त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यातच मोस आणि चामखीळ हे शरीराच्या कुठल्याही भागावर असतात. तसंच त्यांचा आकार तीळापेक्षा किंचित मोठा असल्यामुळे अनेकांना ते आवडत नाही. सहाजिकच त्यामुळे अनेक जण विविध मार्गाने ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु असंख्य प्रयत्न केल्यानंतरही काहींचे मोस किंवा चामखीळ जात नाही. अशावेळी असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे या समस्येवर नक्कीच फायदा होऊ शकतो.
    1/6

    अनेकांच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक तीळ, चामखीळ किंवा मोस असतात. खरं तर लहान दिसणाऱ्या घटकांचा त्रास किंवा अपाय काहीच नसतो. मात्र त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यातच मोस आणि चामखीळ हे शरीराच्या कुठल्याही भागावर असतात. तसंच त्यांचा आकार तीळापेक्षा किंचित मोठा असल्यामुळे अनेकांना ते आवडत नाही. सहाजिकच त्यामुळे अनेक जण विविध मार्गाने ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु असंख्य प्रयत्न केल्यानंतरही काहींचे मोस किंवा चामखीळ जात नाही. अशावेळी असे काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे या समस्येवर नक्कीच फायदा होऊ शकतो.

  • 2/6

    १. केळीची साल – केळी खाल्यानंतर आपण कायमच त्याचं साल फेकून देतो. मात्र या केळीच्या सालांमध्ये अनेक गुणधर्म लपलेले आहेत. या सालींचा वापर आपण चामखीळ घालवण्यासाठी करु शकतो. त्यासाठी केळीचं साल चामखीळ असलेल्या ठिकाणी ठेवावं आणि एका कापडाच्या सहाय्याने त्याला रात्रभर बांधून ठेवून द्यावं. हा प्रयोग काही दिवस रोज रात्री झोपताना केल्यास फरक नक्कीच जाणवतो.

  • 3/6

    २. लसूण- प्रत्येक पदार्थाची चव वाढविणारा लसूण चामखीळ काढण्यासाठी उपयोगी ठरतो. लसणामध्ये अॅटीबॅक्टेरियल आणि अॅटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे चामखीळ काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. लसणाच्या २-३ पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट चामखीळ किंवा मोस असलेल्या जागेवर १ तास लावून ठेवावी. त्यानंतर गार पाण्याने पेस्ट स्वच्छ पुसून घ्यावी. हा उपाय दिवसातून दोन वेळा करा.

  • 4/6

    ३. सफरचंदाचं व्हिनेगर – चामखीळ किंवा मोस दूर करण्यासाठी त्याच्या मुळाशी सफरचंदाचा व्हिनेगर लावणं फायदेशीर आहे. दिवसातून तीन वेळा कापसाच्या सहाय्याने चामखीळ, मोस याच्यावर व्हिनेगर लावावं आणि कापसाने ते झाकावं. हा उपाय काही दिवस नियमित केल्यानंतर हळूहळू मोसचा रंग बदलतो आणि तो आपोआप गळून पडतो.

  • 5/6

    ४. कांद्याचा रस – कांद्याचा रस नियमितपणे मोस असलेल्या जागी लावा. असं केल्यामुळे मोस काही दिवसांनी हळूहळू सुकत जातो आणि तो अलगदपणे निघतो.

  • 6/6

    ५. बेकिंग सोडा – घरातील लहानसहान कामासाठी किंवा एखाद्या पदार्थात वापरण्यात येणारा बेकिंग सोडा मोस घालविण्यात मदत करतो. यासाठी बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा.

Web Title: Home remedies for remove warts from your body asy

IndianExpress
  • Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Launch LIVE: ‘Namaskar from space,’ says Shubhanshu Shukla; Dragon spacecraft set to dock with ISS at 4:30 pm
  • Axiom-4 Mission: What Shubhanshu Shukla’s trip to ISS means for India’s space program
  • ‘Some countries use cross-border terrorism as instrument of policy… shelter terrorists’: Rajnath Singh at SCO meet
  • Contact established with terrorists, encounter underway in J-K’s Udhampur: Army
  • They looked and looked for answers. 42 years later, they got a postmortem
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us