• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. funny photos of these jugaad technology went viral in social media ssj

जुगाड! ‘या’ करामती पाहू तुम्हाला हसू होईल अनावर

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
    • जुगाड हा शब्द कोणालाही नवीन नाही. एखादी अशक्यप्राय गोष्ट शक्य करण्यासाठी अनेक जण विविध जुगाड करत असतात. यामध्ये अनेक जण अशा काही मजेशीर गोष्टी करतात ज्याकडे पाहून समोरच्या व्यक्तीला हसू अनावर होतं.त्यामुळेच काही व्यक्तींनी शक्कल लढवत केलेले जुगाड कोणते ते पाहुयात. ( सौजन्य : जनसत्ता.)
    • घराबाहेर जाताना सहाजिकच घराला कुलूप लावलं जातं. आता साधारणपणे लोखंडाचं किंवा अन्य धातूपासून तयार केलेली कुलूपं साऱ्यांनीच पाहिली असतील. पण कधी दाराला लावलेलं कागदाचं कुलूप पाहिलं आहे का? होय. एका व्यक्तीने घराला कुलूप लावल्याचं भासवण्यासाठी चक्क कागदाचं कुलूप करुन लावलं आहे.
    • करोना विषाणूपासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क लावणं अनिर्वाय झालं आहे. मात्र, हे मास्क लावल्यानंतर पटकन समोरच्या व्यक्तीला ओळखता येत नाही. त्यामुळे या व्यक्तीने त्याच्या टी-शर्टवर त्याचा फोटो छापून घेतला असून या हटके स्टाइलमध्ये स्वत:ची ओळख इतरांना करुन देत आहे.
    • खरं तर मद्यपान करणं हे शरीरासाठी अत्यंत हानीकारक आहे. मात्र, अनेक जणांना प्रयत्न करुनदेखील हे व्यसन सोडता येत नाही. त्यामुळे 'क्या करे, आदत से मजबूर', असं काहीसं या व्यक्तीसोबत झालं आहे. त्याने चक्क मास्कमधून धुम्रपान करता यावं यासाठी सोय केली आहे.
    • लाईटची बटणं, दारावरील बेलचं बटण हे त्याच जागी शोभून दिसतं. पण हे बटण कधी बाईकला पाहिलं आहे का?
    • बऱ्याच वेळा पार्किंग करताना किंवा रस्त्यावरुन जात असताना कार, बाईक यांची टक्कर होऊन कारवर स्क्रॅच येतात. पण हे लपवण्यासाठी या पठ्ठ्याने लढवलेली शक्कल अफलातून आहे.
    • जमिनीवर असलेलं घर सगळ्यांनीच पाहिलं आहे. पण जमिनीवर असून उलटं उभारलेलं घर कधी पाहिलं आहे का?
    • 1/8

      अफलातून जुगाड

Web Title: Funny photos of these jugaad technology went viral in social media ssj

IndianExpress
  • Iranian parliament recommends Strait of Hormuz closure: What may be in store for energy markets, India’s oil imports
  • India wary about Iran’s nuclear project: Voted against in 2005, abstained in 2024
  • Over 50 mines may benefit as Sariska’s Critical Tiger Habitat to be redrawn
  • Israel-Iran conflict: Why Indian military supplies may not be hit as of now
  • IND vs ENG: How a village of 7000 raised England cricket’s Prince Harry Brook
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us