• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mercury uday budh planet rise in pisces these zodiac sign get huge money bank balance marathi astrology pdb

गुढीपाडव्यानंतर पाच दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा

Budh Graha Uday: ग्रहांचा राजकुमार मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. राजकुमार राशीपरिवर्तन करताच काही राशींच्या लोकांना व्यवसाय, नोकरी आणि उत्पन्नात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

Updated: March 22, 2023 15:08 IST
Follow Us
  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर व एकूणच पृथ्वीवर जाणवू शकतो.
    1/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर व एकूणच पृथ्वीवर जाणवू शकतो.

  • 2/12

     येत्या चैत्र महिन्यात सुद्धा काही ग्रह अस्ताला जाणार आहेत तर काहींचा उदय होणार आहे. यामुळे एकूणच १२ राशींच्या कुंडलीत हालचाल जाणवून येऊ शकते.

  • 3/12

    गुढीपाडव्याच्या पाच दिवसनंतर ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह उदयास्थितीत असणार आहे. २७ मार्चला ग्रहांचा राजकुमार बुधाचा उदय होताच काही राशींसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. 

  • 4/12

    या संपूर्ण राशीचक्रातील ३ राशी अशा आहेत ज्यांना अपार धनलाभ व प्रचंड प्रगतीचा काळ अनुभवता येऊ शकतो. चला पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवाशाली राशी…

  • 5/12

    बुध ग्रहाचा उदय हा कर्क राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थळी भ्रमण करत आहेत, यामुळे येत्या काळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. व्यवसायिकांना अर्थजनाचे नवनवीन स्रोत लाभू शकतात.

  • 6/12

    तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी येणारा काळ अत्यंत शुभ आहे. या येत्या महिन्यामध्ये आपल्याला परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी व गृहिणींसाठी सुद्धा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला छोट्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा योग येऊ शकतो.

  • 7/12

    बुध ग्रहाचा उदय वृश्चिक राशीच्या मंडळीसाठी अनुकूल ठरू शकतो. आपल्या राशीच्या पंचम स्थानी बुध ग्रहाचा उदय होत आहे. हे स्थान संतती प्राप्ती, प्रेम, वैवाहिक जीवन व प्रगतीचे मानले जाते. यावेळी जे काही काम कराल त्यात यश मिळू शकतो.

  • 8/12

    तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीचा व पगारवाढीचा योग आहे. माता लक्ष्मी अनपेक्षितपणे आपल्या दारी येऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारातून काही अंशी लाभ होण्याची चिन्हे आहेत.

  • 9/12

    बुध देवाचा उदय धनु राशींच्या मंडळीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी भ्रमण करणार आहे. याकाळात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. आपण शक्य झाल्यास वाहन व प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू शकता. यातून तुम्हाला प्रचंड धनलाभाचा योग आहे.

  • 10/12

    आपल्याला आईचे विचार कामी येऊ शकतात. जर तुमचा व्यवसाय खाण्या- पिण्याशी संबंधित असेल तर लवकरच तुमच्या प्रगतीचे दार उघडू शकते. अचानक धनसंपत्तीचे योग बनू शकतात. सामाजिक मान प्रतिष्ठाही वाढू शकते. शैक्षणिक क्षेत्रातही अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    (हे ही वाचा : शुक्र-गुरुदेवाचा युवा अवस्थेत प्रवेश; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी )

  • 12/12

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
ज्योतिषीय उपाय
Astrological Remedies
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Mercury uday budh planet rise in pisces these zodiac sign get huge money bank balance marathi astrology pdb

IndianExpress
  • Men held for ‘sheltering Pahalgam attackers’ sent to 5-day NIA custody
  • Andhra Police consider hit-and-run case against Jagan after his vehicle ‘trampled YSRCP supporter’: ‘Victim not cared for’
  • IndiGo employee alleges caste-based abuse by senior officials; airline ‘strongly refutes’ claims
  • India vs England LIVE Score, 1st Test Day 4: IND lead by 159 heading into lunch
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us