• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. budh create kendra trikon rajyog these three zodic get wealthy life sap

बुधाचा जबरदस्त प्रभाव ‘या’ तीन राशींवर पडणार; केंद्र त्रिकोण राजयोग देणार पैसा, करिअर अन् प्रेम

Bhadra Rajyog 2025: भद्र आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल.

April 25, 2025 17:15 IST
Follow Us
  • Bhadra rajyog 2025
    1/9

    ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9


    जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह जवळपास एक वर्षानंतर आपली स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9


    ज्यामुळे भद्र आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    केंद्र त्रिकोण राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    हा राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात पदोपदी यश मिळवून देईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9


    मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: Budh create kendra trikon rajyog these three zodic get wealthy life sap

IndianExpress
  • DGCA finds no major safety concerns in Air India’s Boeing 787 fleet surveillance, but flags airline’s maintenance-related issues
  • ‘Jamai aayog’: RJD spots ‘blatant favouritism’, sons-in-law in Nitish Kumar government in Bihar
  • How close was Iran to building nuclear arms before Israel’s attack – 3 years or a few months? Depends on who you ask
  • Keezhadi row: Expert transferred again, CM Stalin says: ‘How many hurdles before Tamil race?’
  • Kapil Sibal: ‘Delhi Police did not do its job… What was the need for CJI to forward Justice Varma report to govt?’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us