• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 77 percent indian happy with democracy says pew research center report half of america uk and canada s population is unhappy spl

PHOTOS : भारताची किती जनता ‘लोकशाही’ व्यवस्थेवर समाधानी? ; युरोप, अमेरिकेसह इतर देशांची काय आहे स्थिती? वाचा माहिती

77 percent indian happy with democracy: ज्यांना वाटते की भारताचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे त्यांनी प्यू रिसर्च सेंटरचा ताजा अहवाल वाचला पाहिजे. या अहवालात भारतीय जनता देशाच्या लोकशाहीवर समाधानी असल्याचे म्हणण्यात आले असून देशाच्या ७७ टक्के जनतेची अशी भावना असणारा भारत हा आशिया खंडातील दुसरा देश ठरला आहे.

July 11, 2024 12:25 IST
Follow Us
  • Indian Democracy Report
    1/9

    अमेरिकेच्या थिंक टँक या संस्थेने जगातील ३१ बलाढ्य देशांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. तेथील किती लोक लोकशाहीवर समाधानी आहेत आणि किती लोक नाहीत? याचा अहवाल आता समोर आला आहे. भारताची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे असे ज्यांना वाटते त्यांच्या तोंडावर ही चपराक आहे. कारण या अहवालात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Indian Express)

  • 2/9

    अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारखे देश भारताच्या लोकशाहीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांची मात्र स्थिती खूपच वाईट आहे. या देशांतील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या लोकशाहीवर खूश नाही. प्यू रिसर्च सेंटरचा ताजा अहवाल काय म्हणतो ते आपण जाणून घेऊयात. (Pexels)

  • 3/9

    अमेरिका हा जगातील सर्वात जुनी लोकशाही असणारा देश आहे असे म्हटले जाते, परंतु येथील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तिथल्या लोकशाही व्यवस्थेवर नाराज आहे. केवळ ३१ टक्के अमेरिकन नागरिक लोकशाहीवर समाधानी आहेत आणि ६८ टक्के असमाधानी आहेत. (Pexels)

  • 4/9

    उत्तर अमेरीका
    उत्तर अमेरिकेतील तीन देशांचे अहवाल आले आहेत. ज्यामध्ये अमेरिकेशिवाय कॅनडा आणि मेक्सिकोचाही समावेश आहे. लोकशाही आणि धर्मावर गदारोळ माजवणाऱ्या कॅनडाची परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. येथे केवळ ५२ टक्के लोक लोकशाहीवर समाधानी आहेत आणि ४५ टक्के लोक असमाधानी आहेत. मेक्सिकोची निम्मी लोकसंख्या लोकशाहीवर खूश आहे आणि उरलेली अर्धी लोकसंख्या असमाधानी आहे. (Pexels)

  • 5/9

    दक्षिण अमेरिका
    दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. येथील केवळ ११ टक्के लोक लोकशाहीवर खुश आहेत तर ८९ टक्के लोक असमाधानी आहेत. कोलंबियामध्ये, २१ टक्के लोक समाधानी आहेत आणि ७७ टक्के लोक असमाधानी आहेत. चिलीमध्ये, ३० लोक समाधानी आहेत आणि ६६ टक्के लोक देशाच्या लोकशाही व्यवस्थेबद्दल असमाधानी आहेत. ब्राझील आणि अर्जेंटिनामधील केवळ ४४ टक्के लोक समाधानी आहेत. (Pexels)

  • 6/9

    युरोप
    युरोपातही अशीच परिस्थिती आहे. ग्रीसमध्ये ७८ टक्के, ब्रिटनमध्ये ६०, फ्रान्समध्ये ६५ टक्के, इटलीमध्ये ६७ टक्के, स्पेनमध्ये ६८ टक्के, नेदरलँडमध्ये ५८ टक्के आणि जर्मनीतील ४५ टक्के लोक तेथील लोकशाहीवर समाधानी आहेत. युरोपमधला स्वीडन हा एकमेव देश आहे जिथे ७५ टक्के लोक लोकशाहीवर खूष आहेत. (Pexels)

  • 7/9

    आशिया
    भारत आणि सिंगापूर वगळता आशियातील इतर देशांची स्थितीही वाईट आहे. जपानमधील ६७ टक्के, दक्षिण कोरियामधील ६३ टक्के, श्रीलंकेतील ५८ टक्के, मलेशियामधील ४९ टक्के, फिलीपिन्समधील ४२ टक्के, थायलंडमधील ३५ टक्के लोक त्यांच्या देशातील लोकशाही व्यवस्थेबद्दल असमाधानी आहेत. (Pexels)

  • 8/9

    भारताची स्थिती
    सिंगापूर हा केवळ आशियातीलच नाही तर जगातील पहिला देश आहे जिथे जास्तीत जास्त ८० टक्के लोक तेथील लोकशाहीवर समाधानी आहेत. भारत हा आशियातील दुसरा आणि जगातील तिसरा देश आहे जिथे ७७ टक्के नागरिक लोकशाही व्यवस्थेवर समाधानी आहेत. आता लोकशाही आणि संविधानाच्या नावाने रडणाऱ्यांनी हा अहवाल जरूर पहिला पाहिजे. (Indian Express)

  • 9/9

    सोशल मीडियावर उपलब्ध असलेली अहवालाची प्रत हेही वाचा- PHOTOS : पंतप्रधान मोदींचे युरोपातून अमेरिकेला उत्तर; पाकिस्तानलाही दिला इशारा!

TOPICS
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: 77 percent indian happy with democracy says pew research center report half of america uk and canada s population is unhappy spl

IndianExpress
  • Men held for ‘sheltering Pahalgam attackers’ sent to 5-day NIA custody
  • Andhra Police consider hit-and-run case against Jagan after his vehicle ‘trampled YSRCP supporter’: ‘Victim not cared for’
  • IndiGo employee alleges caste-based abuse by senior officials; airline ‘strongly refutes’ claims
  • India vs England LIVE Score, 1st Test Day 4: IND lead by 159 heading into lunch
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us