• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ram shinde accuses ajit pawar about loss in karjat jamkhed constituency bjp vs ncp rohit pawar spl

कर्जत जामखेड मतदारसंघात झालेल्या पराभवावर राम शिंदेंचे नवे वक्तव्य, म्हणाले “अजितदादा बोलत असतील तर..”

कर्जत जामखेडमधील निकाल मला मान्य नसल्याचे राम शिंदे यांनी याधीच सांगितले आहे. त्यावर आज त्यांनी आणखी वेगळी भूमिका मांडली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Updated: November 25, 2024 16:20 IST
Follow Us
  • rohit pawar vs ram shinde election result
    1/9

    राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले आहेत, यावेळी कर्जत जमखेड मतदारसंघात अंदर रोहित पवारांना निसटता विजय मिळाला.

  • 2/9

    भाजपाचे राम शिंदे हे महायुतीचे उमेदवार येथे पराभूत झाले आहेत.

  • 3/9

    राम शिंदे हे केवळ १२४३ मतांनी पराभूत झाले तर तितक्याच मतांनी रोहित पवार विजयी झाले.

  • 4/9

    दरम्यान हा निकाल मला मान्य नसल्याचे राम शिंदे यांनी याधीच सांगितले आहे. त्यावर आज त्यांनी आणखी वेगळी भूमिका मांडली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

  • 5/9

    त्यांनी स्वतःच्या पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरले आहे. अजित पवारआणि केलेल्या वक्तव्याचा हवाला दिला आहे.
    अजित पवार काय म्हणाले?
    कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांशी संवाद साधला, ते म्हणाले, “शहाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झाले असते.?”

  • 6/9

    यावरूनच आता, पराभव हा सुनियोजित कट आहे, त्यात माझा बळी गेला, यामध्ये अजित पवार देखील सहभागी असावेत, अशी शंका कर्जत-जामखेडचे भाजपाचे पराभूत उमेदवार राम शिंदेंनी व्यक्त केली.

  • 7/9

    राम शिंदे म्हणाले..
    राम शिंदे म्हणाले, “याबाबत मी जाहीरपणे बोलणार नव्हतो, पण अजितदादा बोलत असतील तर मी देखील बोलणार, वरिष्ठांकडे मी याबाबत निवडणूक काळातच तक्रार केली,” असेही राम शिंदेंनी सांगितले

  • 8/9

    कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली आहेत.

  • 9/9

    दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात ३० कोटी रुपये वाटले, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला. “भाजपाने सर्व शक्ती आणि गुंड वापरुन देखील माझा विजय झाला, मी निवडून आलो तरी आमचे अनेक मोठे नेते पडले, याचे दुःख आहे. कमी लीडने का होईना, पण मी निवडून आलो, त्यामुळे विधानसभेत मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी अधिक आक्रमकपणे आवाज उठवणार,” असेही रोहित पवार म्हणाले.
    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही पाहा – महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजनेवर म्हणाले, “ठरल्याप्रमाणे….”

TOPICS
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Ram shinde accuses ajit pawar about loss in karjat jamkhed constituency bjp vs ncp rohit pawar spl

IndianExpress
  • ‘India has not accepted any mediation, won’t accept it’: PM Modi during call with Trump
  • After PM Modi’s meeting with Mark Carney, India, Canada agree to reinstate high commissioners
  • NDA game plan for Bihar polls: Op Sindoor to caste census, joint campaigns to schemes
  • Exclusive: Ahead of Modi’s G7 visit, India collated info on 8 Canada-based gangsters, Khalistani terrorists for talks with Ottawa
  • One link ties all seven Portuguese nationals in Air India crash — Diu roots
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us