• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sakshi malik becomes fourth indian woman to win medal at olympics

भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले यश ; साक्षी मलिकची कांस्य पदकाची कमाई

Sakshi Malik is the first woman wrestler from India to win a medal at the Olympics.

August 18, 2016 07:36 IST
Follow Us
  • रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले.
    1/

    रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले.

  • 2/

    ८-५ अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केले. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला.

  • 3/

    साक्षी आणि आयसुलू यांच्यातील ही लढत अतीतटीची होती. त्यामुळे सामना क्षणाक्षणाला रंग बदलत होता. पहिल्या तीन मिनिटांत आयसुलूने आक्रमक खेळ करत ०-५ अशी बढत मिळवली, परंतू त्यानंतरच्या पुढच्या तीन मिनिटांत साक्षीने आक्रमक पवित्रा घेत सामना ५-५ अशा बरोबरीत आणला.

  • 4/

    अंतिम क्षणी जोरदार धक्का देउन साक्षीने आयसूलूला रिंगणाच्या बाहेर ढकलले आणि ३ गुणांची कमाई करत सामना आपल्या खिशात टाकला.

  • 5/

    रशियाच्या महिला कुस्तीपटूने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली आणि साक्षीनेसुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

  • 6/

    रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास हा निराशाजनक पाहायला मिळला असला तरी साक्षीने कुस्तीत भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षीने कुस्ती पदक मिळवून दिल्यावर भारताला आता वेध लागले आहे ते दुस-या पदकाचे.

  • 7/

    भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीनच्या वांग इहानचा पराभव करत ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू आता पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळेच सा-या भारतीयांचे लक्ष आता सिंधूच्या कामगिरीकडे लागून राहिले आहे.

Web Title: Sakshi malik becomes fourth indian woman to win medal at olympics

IndianExpress
  • DGCA’s comprehensive surveillance at major airports reveals numerous lapses, deficiencies related to aviation safety
  • IND vs ENG: Ben Duckett’s century helps England defeat India by 5 wickets, take 1-0 lead in series
  • Durga, dictator, democrat. How the 3 veins ran parallel in Indira Gandhi
  • ‘Participating in Op Sindoor does not grant immunity to commit atrocity at home’: SC denies relief to Black Cat Commando accused of killing wife
  • Rupee posts biggest single-day high in a month, rises 77 paise to close at 85.98 against US dollar as oil prices ease
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us