देशभरामध्ये लाडक्या गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरांमधील काही गणपतींची नावं ही विशेषत्वाने घेतली जातात. त्यामध्ये पुण्यातील 'दगडूशेठ गणपती'चे नाव हे कायम आघाडीवर असते. ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. -
उत्साहामध्ये दगडूशेठ गणपतीचं स्वागत करुन बाप्पाची मूर्ती सभा मंडपात विराजमान झाली आहे
पुणे : ढोल-ताशाच्या गजरात दगडूशेठ गणपतीचं स्वागत
Web Title: Pune dagdusheth halwai ganpati procession ssj