• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • अहमदाबाद विमान दुर्घटना
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • अहमदाबाद विमान दुर्घटना
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. long queue of account holders outside bank and atm centre after reserve bank of india rbi puts yes bank under moratorium withdrawals have been capped at rs 50000 vjb

YES बँकेत NO मनी… असं का घडलं?

ऐन होळीच्या तोंडावर खातेदारांना मनस्ताप

March 6, 2020 14:56 IST
Follow Us
  • खासगी क्षेत्रातील नावाजलेल्या 'येस बँके'वर गुरूवारी रिझर्व्ह बँकेकडून अचानक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य - एक्स्प्रेस फोटो / पवन खेंगरे, पुणे)
    1/15

    खासगी क्षेत्रातील नावाजलेल्या 'येस बँके'वर गुरूवारी रिझर्व्ह बँकेकडून अचानक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – एक्स्प्रेस फोटो / पवन खेंगरे, पुणे)

  • 2/15

    देशातील सर्वोच्च अशा रिझर्व्ह बँकेकडून येस बँकेचे संचालक मंडळ गुरुवारी बरखास्त करण्यात आले.

  • 3/15

    रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिन्याभरात ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे.

  • 4/15

    त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील.

  • 5/15

    या निर्णयामुळे पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेपाठोपाठ (पीएमसी) आर्थिक संकटात असणाऱ्या येस बँकेला घरघर लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 6/15

    रिझर्व्ह बँकेकडून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

  • 7/15

    या प्रकारानंतर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये धाव घेतली आणि रांगा लावल्या.

  • 8/15

    अचानक उपस्थित झालेल्या या संकटामुळे खातेदार ऊन्हाला न जुमानता रांगेत उभे असल्याचे दिसून आले.

  • 9/15

    येस बँकेवरील निर्बंधांची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर ATM कडे धाव घेतलेल्या खातेदारांच्या पदरी निराशा आली.

  • 10/15

    येस बँकेच्या बहुतांश ठिकाणच्या ATM सेंटरमध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

  • 11/15

    “येस बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांची आम्हाला कुठलीही माहिती नाही. आम्हाला पैसे काढायचे आहेत", अशी मागणी खातेदारांकडून केली जात आहे.

  • 12/15

    "होळीचा सण जवळ येतोय. आम्ही अडचणीत आहोत, पण ATM मध्ये पैसेच नाहीत” असेही खातेदारा सांगिताना दिसत आहेत.

  • 13/15

    बँकेत पैसे आहेत, पण स्वत:चेच पैसे काढता येत नाहीत, अशी खातेदारांची अवस्था झालेली आहे.

  • 14/15

    आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम पुनर्उभारणी घेण्याबाबतचा विश्वासार्ह आराखडा सादर केला नाही. त्यामुळे बँकेविरुद्ध कारवाई करावी लागल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

  • 15/15

    बँकेकरिता भांडवल उभारण्यासाठी सुरू असलेल्या बँक व्यवस्थापनाच्या चर्चेला गती न मिळाल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Long queue of account holders outside bank and atm centre after reserve bank of india rbi puts yes bank under moratorium withdrawals have been capped at rs 50000 vjb

IndianExpress
  • Israel Strikes Iran LIVE: Iran supreme leader Khamenei vows retaliation as Israeli strikes kill Revolutionary Guard chief, hit nuclear sites
  • Market opens in red: Sensex, Nifty plunge over 1.5% amid Israel-Iran tensions
  • Air India plane crash: A doctor couple and their 3 children clicked a selfie before new life chapter. Then, tragedy struck
  • A pilot set to retire, an attendant who inspired others: Crew that went down with Air India Dreamliner crash
  • Lone survivors in plane crashes — Air India 171 among two dozen major disasters where one person beat the odds
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us