• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. meaning of teddy bear colors happy teddy day 2020 asy

Happy Teddy Day 2020 : जाणून घ्या कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो?

February 10, 2020 10:00 IST
Follow Us
  • उद्याचा दिवस कोणता हे सहसा लक्षात न ठेवणारी काही मंडळी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच एका खास दिवसाच्या तयारीला लागतात. तो दिवस म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डे. मुळात प्रेमाची उधळण करणारा हा दिवस उजाडण्यापूर्वी रोझ डे, प्रपोज् डे असा संपूर्ण आठवडाच साजरा केला जातो.
    1/10

    उद्याचा दिवस कोणता हे सहसा लक्षात न ठेवणारी काही मंडळी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच एका खास दिवसाच्या तयारीला लागतात. तो दिवस म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डे. मुळात प्रेमाची उधळण करणारा हा दिवस उजाडण्यापूर्वी रोझ डे, प्रपोज् डे असा संपूर्ण आठवडाच साजरा केला जातो.

  • 2/10

    प्रपोज आणि चॉकलेट डेच्या मागोमाग येणाऱ्या या टेडी डेच्या दिवशी एक सुरेख असा टेडी बेअर आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याला बेरचजण प्राधान्य देतात. पण, हे टेडी बेअर देत असताना त्या प्रत्येक टेडीच्या रंगामागेही काही अर्थ आणि भावना दडल्या आहेत. जाणून घ्या नेमक्या त्या भावना आहेत तरी कोणत्या…..

  • 3/10

    निळा टेडी- निळा रंग आसमंताचा आहे. आकाश अनंत असतं. या रंगाचा टेडी जर तुम्हाला मिळाला तर समोरची व्यक्ती ती वेड्यासारखी तुमच्या प्रेमात पडली आहे असं समजावं.

  • 4/10

    लाल टेडी याचा अर्थ काही वेगळ्याने लावायची गरज नाही. लाल रंग प्रेमाचा आहे. तसंच तो या प्रेमाची भावना किती उत्कट आहे हेसुद्धा दर्शवतो. लाल रंगाचा टेडी बेअर देणं म्हणजे त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी निश्चितच प्रेमाची भावना आहे हेच दिसतं

  • 5/10

    गुलाबी टेडी मिळणं सगळ्यात चांगलं. कारण मला तू आवडतोस किंवा आवडतेस हा संदेश गुलाबी टेडीपेक्षा वेगळं गिफ्ट सांगूच शकत नाही.

  • 6/10

    नारिंगी टेडी लाल रंगाच्या जवळ जाणारा नारिंगी रंगाचा टेडी तुम्हाला मिळाला तर, ‘बात अच्छी है’. हा टेडी बेअर तुम्हाला देणारी व्यक्ती लवकरच तिच्या मनातल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणार आहे असं यावरून सूचित होतं.

  • 7/10

    पिवळा रंग एक रंग म्हणून चांगला मानला जातो. पण टेडी डे च्या दिवशी जर कोणाला पिवळा टेडी बेअर मिळाला तर तो देणाऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीशी ब्रेक अप केला आहे असं समजलं जातं

  • 8/10

    चॉकलेटी रंगाचा टेडी बेअर सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे पण एक महत्त्वाची बाब म्हणजे हा टेडी मिळण्याचा अर्थ ती किंवा तो तुमच्यावर नाराज आहे असा अर्थ होतो. तेव्हा जर तुम्हाला हा टेडी मिळाला तर तुमच्या प्रिय व्यक्तीची समजूत काढायला तयार रहा.

  • 9/10

    हिरव्या टेडीचा अर्थ आहे की समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमासाठी थांबायला तयार आहे. या टेडीचा अर्थ निश्चितच पाॅझिटिव्ह घेतला जातो.

  • 10/10

    काळा टेडी मिळणं निश्चितच सकारात्मक नाही. तुमच्या प्रेमाला समोरच्या व्यक्तीने नकार दिला आहे हे यावरून स्पष्ट होतं.

Web Title: Meaning of teddy bear colors happy teddy day 2020 asy

IndianExpress
  • 4 takeaways from Congress big win in Kerala bypoll
  • IndiGo employee alleges caste-based abuse by senior officials; airline ‘strongly refutes’ claims
  • India vs England LIVE Score, 1st Test Day 4: Rahul raises gritty 50 as England pacers breath fire; India 103/3, lead by 109 runs
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
  • After all-party teams abroad, govt considers ‘Parliamentary Friendship Groups’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us