• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ashok khemka to pradeep kasni top 5 ias officer with most transfers scsg

तुकाराम मुंढे नाही, तर हे आहेत सर्वाधिक वेळा बदली झालेले अधिकारी

मुढें यांची नुकतीच १५ वी बदली झालीय, मात्र सर्वाधिक वेळा बदली होणारे सरकारी अधिकारी कोण आहेत?

August 27, 2020 17:45 IST
Follow Us
  • कडक शिस्त आणि कर्तव्यनिष्ठ सनदी अधिकारी असा उल्लेख झाला तर सर्वात आधी नाव घेतलं जात ते म्हणजे तुकाराम मुंढे यांचं. आयएएस अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंढे आपल्या धडाकेबाज कामगिरी आणि सतत होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तुकाराम मुंढे यांनी १५ वर्षांच्या सेवेतील ही १५ वी बदली आहे. नवी मुंबई, नाशिक आणि आता नाशिकपाठोपाठ नागपूर येथे पालिका लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या विरोधामुळे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.
    1/

    कडक शिस्त आणि कर्तव्यनिष्ठ सनदी अधिकारी असा उल्लेख झाला तर सर्वात आधी नाव घेतलं जात ते म्हणजे तुकाराम मुंढे यांचं. आयएएस अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंढे आपल्या धडाकेबाज कामगिरी आणि सतत होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तुकाराम मुंढे यांनी १५ वर्षांच्या सेवेतील ही १५ वी बदली आहे. नवी मुंबई, नाशिक आणि आता नाशिकपाठोपाठ नागपूर येथे पालिका लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या विरोधामुळे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.

  • 2/

    मात्र अशाप्रकारे सतत बदली हणारे मुंढे हे एकमेव अधिकारी असून यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांच्या अशा अनेकदा बदल्या झाल्या आहेत. यामध्ये अगदी हरयाणामधील प्रदीप कासनी किंवा अशोक खेमका यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता मुंढेच्या सतत होणाऱ्या बदल्या पाहता या अधिकाऱ्यांच्या यादीत मुंढे यांचा समावेश होणार का याबद्दलही चर्चा रंगू लागल्यात. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वाधिक वेळा बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील आकडेवारीवर टाकलेली नजर…

  • 3/

    कुसुमजीत सिंधू (पंजाब) : ४६ वेळा बदली (फोटो सौजन्य: बाबुशाही डॉट कॉमवरुन साभार)

  • 4/

    पंजाबमधील कुसुमजीत सिंधू यांची त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण ४६ वेळा बदली झाली. १९७९ च्या पंजाब कॅडरच्या अधिकारी असणाऱ्या सिंधू यांच्या निवृत्तीनंतर त्यांना २०१७ साली पंजाब राज्य विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. (फोटो सौजन्य: बाबुशाही डॉट कॉमवरुन साभार)

  • 5/

    विन्स्टन मार्क सायमन पेरिएट (मेघालय) : ५० वेळा बदली >> मेघालयमधील विन्स्टन मार्क सायमन पेरिएट यांची ३६ वर्षाच्या सेवेदरम्यान ५० वेळा बदली झाली. आसाम-मेघालय कॅडरचे अधिकारी असणाऱ्या पेरिएट हे आपल्या रोकठोक निर्णयांसाठी ओळखले जायचे.

  • 6/

    विनीत चौधरी (हिमाचल प्रदेश) :५२ वेळा बदली (फोटो सोशल मिडियावरुन)

  • 7/

    हिमाचल प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी असणारे विनीत चौधरी हे २०१८ साली २९ सप्टेंबर रोजी निवृत्त झाले. मात्र १९८३ च्या बॅचचे अधिकारी असणाऱ्या चौधरी यांची ३४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकूण ५२ वेळा बदली झाली होती. (फोटो सौजन्य: द न्यूज शिमाचल डॉट कॉमवरुन साभार)

  • 8/

    प्रदीप कासनी (हरयाणा) : ७० वेळा बदली (Express Photo by Kamleshwar Singh)

  • 9/

    हरयाणामधील प्रदीप कासनी हे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झाले. आपल्या ३३ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांची तब्बल ७० वेळा बदली झाली होती. त्यांनी १९८४ साली प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे एकाच महिन्यात त्यांची तीन वेळा बदली झाली होती.

  • 10/

    अशोक खेमका (हरयाणा) : ५१ वेळा बदली

  • 11/

    २०१९ साली .मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या प्रधान सचिवपदावरून खेमका यांनी बदली विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ५३ वर्षीय खेमका यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील २७ वर्षांच्या कारकीर्दीतील ही तब्बल ५२वी बदली ठरली. ही बदली ‘प्रशासकीय बाब’आणि नित्याचीच असल्याचा दावा हरयाणा सरकारने केला असला तरी हरयाणा सरकारच्या बिल्डरांच्या फायद्याच्या निर्णयावर खेमका यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बहुधा त्यांच्या अंगाशी आली असावी अशी शक्यात त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. खेमका यांनी गुरुग्राम-फरिदाबाद मार्गावरील अरवली पर्वत भागातील सुमारे तीन हजार एकर जमिनीच्या विकासाचा व्यवहार रद्द केला होता. खेमका यांनी घेतलेला हा निर्णय या बदलीच्या आदल्या आठवडय़ात भाजप सरकारने रद्द केला होता.

  • 12/

    सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आढळतो, असे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. सनदी अधिकाऱ्यांना किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी मिळणे आवश्यक असते. पण देशातील ६८ टक्के सनदी अधिकाऱ्यांच्या १८ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत बदल्या होतात, असे एका अभ्यासात आढळले होते. डोईजड ठरणारा अधिकारी राज्यकर्त्यांना नकोसा असतो, हेच या बदल्यांचे आकडे पाहिल्यावर दिसून येतं. (फोटो सोशल मिडियावरुन)

Web Title: Ashok khemka to pradeep kasni top 5 ias officer with most transfers scsg

IndianExpress
  • Iran-Israel War News Live Updates: India evacuates 290 students from Iran under Operation Sindhu as conflict escalates
  • ‘World going through unrest… Yoga gives direction of peace’: PM Modi leads celebrations from Visakhapatnam
  • Clear message from Jaiswal and Gill at Leeds: Indian batting story never ends
  • Interpol guidelines to DNA matching: The painstaking work to find Ahmedabad plane crash victims’ families some closure
  • Expert Explains: Understanding Pakistan’s balancing act on Iran
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us