• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. viral memes after pm narendra modi said i went to jail for bangladesh freedom scsg

…अन् नेटकऱ्यांनी सारा इतिहास मोदीमय केला; पाहा भन्नाट Viral Memes

हजारोंच्या संख्येने मोदींचा उल्लेख असणारे मिम्स पोस्ट करण्यात आलेत

Updated: September 9, 2021 00:30 IST
Follow Us
  • दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे.
    1/50

    दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे.

  • 2/50

    मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय. मोदींच्या या वक्तव्यावरुन अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. #LieLikeModi आणि #BalNarendra हे दोन हॅशटॅग वापरुन अनेकजण ट्विट करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक मिम्स आणि मजेदार कमेंटाचाही समावेश आहे. पाहूयात व्हायरल झालेले काही व्हायरल मिम्स आणि कमेट्स…

  • 3/50

    टायपिंगऐवजी काय आहे बघा…

  • 4/50

  • 5/50

    नरेंद्र एडीसन यांनी शोधला पहिला बल्ब

  • 6/50

    वयाचा हिशोब लागला की उठवा…

  • 7/50

    बोस्टन टी पार्टी पण मोदींच्या टपरीवर झालेली…

  • 8/50

    तेव्हापासून ते युद्धात आहेत

  • 9/50

    ऑल राऊण्डर आणि…

  • 10/50

    मार्च एण्डचं टार्गेट असेल का…

  • 11/50

    पहिलं विमान शोधणारे मोदीच…

  • 12/50

    गांधींना ज्या रेल्वेतून उतरवलं तिथे मोदी चहा विकत होते म्हणे…

  • 13/50

    मोदींचा जन्म होणार म्हणूनच….

  • 14/50

    हजारो ट्विटस करण्यात आलेत…

  • 15/50

    स्वच्छ चंद्र मोहीम…

  • 16/50

    या ट्विटरचं काहीतरी केलं पाहिजे

  • 17/50

    जग कसं असावा याबद्दल ब्रम्हदेवाला सल्ला दिला

  • 18/50

    युगांडालाही त्यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिलं.

  • 19/50

    अभ्यास करताना…

  • 20/50

    यादी बघा….

  • 21/50

    फ्रान्सपर्यंत किर्ती…

  • 22/50

    लिंकन यांनाही मानले आभार

  • 23/50

    वैज्ञानिकांच्या पंक्तीमध्ये मोदी…

  • 24/50

    वास्को द गामाला कोणी हात दाखवला….

  • 25/50

  • 26/50

    पिठलं भाकर न्यायचे….

  • 27/50

    पहिला फोन कॉल मोदींना…

  • 28/50

    मोदींनीच दिलेले तीन मीस कॉल…

  • 29/50

    मगरीबरोबर खेळताना

  • 30/50

    रामसेतूसाठी पहिला दगड यांनीच टाकला

  • 31/50

    नेताजी हिटलर भेट यांनीच घडवली…

  • 32/50

    इतिहासाच्या बाईंकडून पैसे परत घेणार…

  • 33/50

    जन्मापासून स्वातंत्र्यसैनिक आहेत

  • 34/50

    हॅरी पॉर्टरच्या महागुरुंचे महागुरु…

  • 35/50

    अरे मोदीजी तुम्ही असं चंद्रावरील पहिला माणूस म्हणाला…

  • 36/50

    सुएझ कालव्यातील प्रश्न सोडवताना मोदी…

  • 37/50

    क्युबा प्रश्न १२ व्या वर्षी सोडवला…

  • 38/50

  • 39/50

  • 40/50

  • 41/50

  • 42/50

    कर्नाटकमधील श्रीवत्स या काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्यानंतर अनेक ट्विट केलेत. ते सुद्धा पाहुयात, मोदी आता लवकरच ते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही होते असंही सांगितल.

  • 43/50

    इनस्पेशन चित्रपटाची कल्पनाही मोदींचीच होती.

  • 44/50

    स्पेस एक्सचं रॉकेट मंगळावर सोडलं तेव्हाही मोदी उपस्थित होते.

  • 45/50

    मोदी समर्थकांची मला दया येते असंही श्रीवत्स यांनी म्हटलं आहे.

  • 46/50

    सुएझ कालव्यात अडकलेलं जहाजही मोदी बाहेर काढू शकतील.

  • 47/50

    वास्को द गामाचे स्वागत करण्यासाठी मोदी उपस्थित होते.

  • 48/50

    टायटॅनिक जहाज बुडालं तेव्हा मोदींनी जॅक आणि रोजला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेटी बचावमुळे ते केवळ रोजला वाचवू शकले.

  • 49/50

    बर्लिनची भिंत पडली तेव्हा त्यावर मोदींच बसले होते.

  • 50/50

    एक वर्षेचे असताना मोदींनी भारतात झालेल्या १९५१ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये मतदान केलं होतं. त्यांनी केलेल्या मतदानामुळेच पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले.

Web Title: Viral memes after pm narendra modi said i went to jail for bangladesh freedom scsg

IndianExpress
  • Why Israel-Iran conflict may not immediately affect Indian military supplies
  • Does RJD have a Dalit problem? As Lalu Prasad faces fire, why his party has so few SC faces
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 1st Test Day 3: Prasidh gets early 2nd session wicket for India; England 349/6
  • Tavleen Singh writes: On the 50th anniversary of Emergency, need to think what should be done to protect our democracy
  • Man shot at, his wife and daughters abducted after assailants barge into Madhya Pradesh house
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us