२ नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! मालव्य राजयोगाने संपत्तीत प्रचंड वाढ…
2 November Horoscope Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपल्या स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत प्रवेश करतात, तेव्हा ते राजयोग आणि शुभ योग तयार करतात. आज आपण शुक्र ग्रहामुळे तयार होणाऱ्या राजयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.
२ नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशी म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या, या लकी राशी कोणत्या आहेत…