२०२६ मध्ये, शनी महाराज ‘या’ ३ राशींना करतील लखपती! दीड वर्षात मिळेल प्रचंड संपत्ती…
Shani 2026 Impacts on Zodiac Signs: वैदिक ज्योतिषात शनीदेव यांना आयुष्य, दु:ख, आजार, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, नोकर, सेवक, तुरुंग इत्यादींचे कारक मानले जाते. तसेच त्यांना कर्मफळदाता आणि न्यायाधीश अशी उपाधी दिली आहे. शनीदेव साधारणपणे दीड वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात.