४० दिवस, रुचक राजयोग ‘या’ ५ राशींना देईल अफाट पैसा! ‘मंगळ’ करेल श्रीमंत…
27 October Horoscope: २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच सुमारे ४० दिवस मंगळ स्वतःच्या राशीत राहील. जेव्हा मंगळ आपल्या स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीत असतो, तेव्हा ‘रूचक राजयोग’ तयार होतो. २७ ऑक्टोबरपासून तयार होणारा हा राजयोग ५ राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरेल.