आजपासून ‘या’ ३ राशींचं भाग्य चमकणार! शुक्राच्या नक्षत्र प्रवेशामुळे प्रचंड संपत्ती…
28 October Shukra Nakshatra Gochar: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलून नक्षत्रात प्रवेश करतात आणि त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर तसेच देश-विदेशावरही दिसतो. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्र ग्रह हस्त नक्षत्र सोडून चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. चित्रा नक्षत्राचे स्वामी मंगळ देव आहेत आणि ज्योतिषानुसार शुक्र आणि मंगळ यांची मैत्री आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. त्यांना भरपूर धन आणि समृद्धी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…