आजपासून शनी महाराज ‘या’ ३ राशींना देतील अफाट पैसा! करिअरमध्ये मोठं यश…
3 October Horoscope Shani Gochar: शनीचा गुरुच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर ३ ऑक्टोबर म्हणजे आज होत आहे. शनी या नक्षत्रात २० जानेवारीपर्यंत राहतील. शनी कर्म आणि न्यायाचे फळ देणारे मानले जातात. ते शिस्त आणि मेहनतीचे प्रतीक आहेत. शनी जुन्या गोष्टी परत आणणार नाहीत, पण अनेक राशींना चांगले परिणाम देतील. गुरुच्या नक्षत्रात गेल्यामुळे काही राशींना फायदा होईल. विशेषतः कुंभ आणि मीन राशीसाठी हा बदल महत्त्वाचा असेल.