३० सप्टेंबरच्या दुर्गा अष्टमीला या राशींचं नशीब फळफळणार; गौरीच्या आशीवार्दाने मिळेल वैभव
30 September Horoscope Durga Ashtami: दुर्गा अष्टमीचा पवित्र सण ३० सप्टेंबर, मंगळवार रोजी आहे. दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गामातेचं आठवं रूप, महागौरीची पूजा केली जाते. या वर्षी दुर्गा अष्टमी ५ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते. या दिवशी या लोकांवर महागौरीची कृपा होईल, ज्यामुळे त्यांना करिअरमध्ये नवीन संधी मिळेल आणि त्यांचे यश व कीर्ती वाढेल. चला तर मग पाहूया, दुर्गा अष्टमी कोणत्या ५ राशींच्या लोकांसाठी शुभ ठरेल.