८ दिवसांनी या राशींच्या आयुष्यात चमत्कार! दिवाळीनंतर नुसता पैसाच पैसा…
Budh Gochar: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांचे गोचर माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. त्यामध्ये चंद्र आणि बुध हे ग्रह सर्वात वेगाने राशी बदलणारे ग्रह मानले जातात. त्यांच्या गोचरचा सर्व राशींवर खोलवर परिणाम होतो.