पुढचा १ महिनाभर ‘या’ ३ राशींनी सावधगिरी बाळगा! अशुभ ठरेल हा काळ; तब्येतीवर वाईट परिणाम…
Mercury Transit Negative Impact Zodiac Signs: बुध ग्रहाचं गोचर वृश्चिक राशीत २४ ऑक्टोबर, शुक्रवारच्या दिवशी झालं आहे. बुध ग्रहाने काल दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. तो या राशीत साधारण एक महिना राहील, म्हणजे २३ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत बुध वृश्चिक राशीत असेल. त्यानंतर तो धनु राशीत प्रवेश करेल.