दसऱ्याला ‘या’ राशींची सोनं अन् चांदी! बुध-मंगळाची युती आयुष्यात आणेल श्रीमंती; पैसाच पैसा
Dussehra Horoscope: दसऱ्याच्या दिवशी २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बुध ग्रहाचा प्रवेश तूळ राशीत होईल. बुधाची मंगळबरोबर युती होईल, ज्यामुळे बुद्धी आणि शक्तीचा सुंदर संगम तयार होईल. ज्योतिषानुसार हे गोचर मेष, कर्क आणि इतर काही राशींसाठी शुभ आणि फायदेशीर ठरेल. या गोचरामुळे नेमक्या कोणत्या राशींना लाभ होईल ते जाणून घेऊया...