ऑगस्ट महिन्यात या ४ राशींच्या संपत्तीत वाढ! बुधाची मार्गी अवस्था श्रीमंत बनवेल तर कामात यश
Budh Margi 2025: १८ जुलै २०२५ पासून बुध ग्रह वक्री झाले आहेत आणि ११ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा मार्गी होतील. त्यामुळे सर्व १२ राशींवर याचा प्रभाव दिसून येईल. पण ४ राशींवर बुधाचे मार्गी होणे चांगला आणि सकारात्मक परिणाम देईल. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या ४ भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते शुभ परिणाम मिळणार आहेत.