११ ऑगस्टनंतर ‘या’ राशींच्या नशिबी मोठं यश! अचानक धनलाभ अन् मेहनतीचं मिळेल फळ…
Budh Margi on 11 August: वैदिक पंचांगानुसार, ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह जेव्हा आपली चाल बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर आणि मानवी जीवनावर होतो. बुध ग्रह ११ ऑगस्ट रोजी कर्क राशीत मार्गी होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे, पण त्यातल्या काही राशींसाठी ही वेळ खूप शुभ ठरू शकते. या काळात त्या ३ राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते. त्यांना व्यवसायात फायदा होईल आणि नोकरीत पगारवाढ किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी…