२ ऑक्टोबरपर्यंत बुध-सूर्याच्या युतीने या राशींना पैसाच पैसा! अचानक धनलाभ अन् करिअरमध्ये यश
Surya Budh Yuti 2 October: वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. आत्ता सूर्य आणि बुध कन्या राशीत आहेत. १५ सप्टेंबरला बुध कन्या राशीत गेला आहे आणि १७ सप्टेंबरला सूर्यही तिथे गेला आहे. सूर्य-बुधाची ही युती २ ऑक्टोबरपर्यंत राहील. कन्या राशीत राहून सूर्य-बुध काही राशींना चांगले परिणाम देतील. चला तर मग पाहू या ही युती कोणत्या राशींना फायदा देईल.