ऑगस्टपासून पैसाच पैसा! बुधाच्या उदयानं ‘या’ राशींचं नशीब उजळणार, तुम्ही आहात भाग्यवान?
Budh Uday 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये एका ठराविक वेळेनंतर काही बदल होतात, जसे की ते कोणत्या राशीत आहेत किंवा ते अस्त होतात, वक्री होतात, पुन्हा उदयाला येतात किंवा मार्गी होतात. या संपूर्ण गोष्टीचा प्रभाव १२ राशींवर होतो. सध्या व्यापाराचे कारक बुध ग्रह, चंद्राच्या कर्क राशीत अस्त अवस्थेत आहेत. पण, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांनी ते कर्क राशीतच पुन्हा उदयाला येतील. बुध ग्रहाच्या या उदयामुळे काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. चला तर मग या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…