७ ऑक्टोबरपासून बुध-यमाचा योग ‘या’ ३ राशींची करणार भरभराट! तिजोरी धनाने भरेल…
7 October Budh Yum Yog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांचा राजकुमार बुध दर १५ दिवसांनी राशी बदलतो. त्यामुळे एका महिन्यात तो दोन राशींमध्ये फिरतो. बुधाची अशी स्थिती बदलली की त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो.
लवकरच बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे आणि तिथे २४ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. या काळात बुधाची इतर ग्रहांसोबत युती होत राहील. करवा चौथच्या आधी बुधाचा यमसोबत संयोग होऊन केंद्र दृष्टि योग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींच्या लोकांना खास लाभ होऊ शकतो. चला पाहू या त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…