पैशाचा असा वापर केला तर व्हाल श्रीमंत! कधीच येणार नाही गरीबी; चाणक्यांचं ऐका मिळेल पैसा
Chanakya Niti: चाणक्य नीतीत धनाला जीवनाचा आधार आणि यशाचं महत्त्वाचं साधन मानलं आहे. आचार्य चाणक्यांच्या मते धन हे फक्त भौतिक सुख-सुविधा मिळवण्यासाठी नसून योग्य वेळी योग्य वापर केला तर ते माणूस आणि कुटुंबासाठी संरक्षणाचं कवच ठरतं. त्यांचं मत होतं की प्रामाणिकपणे आणि मेहनतीनं कमावलेलं धनच खरा आनंद आणि समृद्धी देतं.