‘या’ पुरुषांनी सुंदर स्त्रीशी कधीच लग्न करू नये! चाणक्य सांगतात, नरकासारखं होईल जीवन…
Chanakya Niti: सुंदर महिलेशी लग्न करणे हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न सगळ्यांसाठी चांगलं ठरेलच असं नाही. आचार्य चाणक्यांनी खूप वर्षांपूर्वी सुखी वैवाहिक जीवनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या आजही लागू होतात. चाणक्य म्हणतात की, प्रत्येकासाठी सुंदर महिलेशी लग्न करणे योग्य नसते. अशाने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. काही लोकांसाठी तर सुंदर महिलेशी लग्न करणे म्हणजे स्वतःचं आयुष्य नरकासमान करून घेणे आहे.