चंद्रग्रहण या राशींसाठी ठरेल अशुभ! पैशांचं नुकसान, मानसिक ताण तर तब्येत बिघडू शकते
Chandra Grahan Negative Impact: यावर्षाचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला लागणार आहे. हे चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार खूप खास मानले गेले आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होऊन ८ सप्टेंबरच्या पहाटे १ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. सुमारे ४ तास चालणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.