धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीच ‘या’ ३ राशींना धनलाभ! आदित्य-मंगळ राजयोगाने घरी येईल लक्ष्मी
Dhanteras 2025 Aditya Mangal Rajyog: १७ ऑक्टोबरला सूर्य धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी राशी बदलणार आहे. सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सध्या मंगळही आहे. त्यामुळे सूर्य आणि मंगळ यांच्या युतीने काही राशींना फायदा होणार आहे. या दोघांच्या युतीने “आदित्य-मंगळ राजयोग” तयार होईल. याचा परिणाम सगळ्यांवर होईल, पण विशेषतः वृषभ, मिथुन, कर्क आणि तूळ राशीवाल्यांसाठी हा योग खूप शुभ राहील. कारण तूळ राशीतच हे दोन्ही ग्रह जात आहेत.