१०० वर्षांनंतर दिवाळीला दुर्मिळ योग! ‘या’ ३ राशींच्या नशिबी अखेर श्रीमंती, पैशांची भरभराट
Diwali Horoscope: हिंदू धर्मात दिवाळीचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. हा सण अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. दिव्यांनी उजळलेले प्रत्येक घर आणि अंगण हे सांगते की आपल्या जीवनात नेहमी सत्य, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश राहावा. दिवाळीचा सण प्रभू राम अयोध्येला परत आले याच्या आनंदात साजरा केला जातो. या वर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबर, सोमवारच्या दिवशी साजरा केला जात आहे.