दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींना वैभव लक्ष्मी राजयोग देणार प्रचंड पैसा! तिजोरीत सोन्याची भरभराट
Diwali Horoscope: दिवाळीच्या वेळी अनेक वर्षांनंतर वैभव लक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. दिवाळीच्या दिवशी शुक्र आणि चंद्र या दोन ग्रहांची युती बुध ग्रह कन्या राशीत होईल. शुक्र आणि चंद्राची ही युती वैभव लक्ष्मी राजयोग निर्माण करते. हा योग खूप शुभ आणि धनलाभ देणारा मानला जातो. पंचांगानुसार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:११ वाजेपर्यंत चंद्र कन्या राशीत प्रवेश करतील आणि २१ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तिथेच राहतील. चंद्र कन्या राशीत जाताच शुक्रासोबत युती होईल आणि वैभव लक्ष्मी राजयोग बनेल.